अर्थ : जबर इच्छा किंवा अतिशय आवड.
उदाहरणे :
हवेत उडण्याच्या लालसेमुळेच मानवाने विमानाचा आविष्कार केला.
समानार्थी : अभिलाषा, आकांक्षा, प्रबळ इच्छा
लालसा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laalsaa samanarthi shabd in Marathi.